बोलकं घर

बोलकं घर …एक आगळावेगळा कन्सेप्ट .. घरासारखी अत्यंत खाजगी गोष्ट सुद्धा ,फक्त छत्रपती शिवरायांचे विचार जगभर पसरविण्याच्या हेतूने , पूर्ण जगाला खुली करणारा अवलिया पुण्याचा झांजुर्णे परिवार …असंख्य शिव कालीन दुर्मिळ गोष्टी .. 15 फुटी उत्कृष्ठ चित्रकलेचा नमुन असलेली भव्य पैंटिंग्स , शिवकालीन तोफ आणि भवानी तलवार अशी अनेक शस्त्रास्त्रे यांनी सुसजज असलेल्या भिंती ..जणू काही यातून आता खुद्द शिवरायच बाहेर येतील आणि आपल्याशी बोलतील असं शिवकालीन बोलकं घर.. जे आपल्याला नुसतं प्रेरीतच नाही करत तर जगण्याची एक नवीन दिशाच देऊन जाईल .. चला तबोलकं घर… The home that inspires!

जर तुम्हाला या प्रेरणादायी घरामागील विचार आवडला असेल तर नक्की शेअर करा.

error: Content is protected !!