सल्ला आणि स्वविचार

एकदा राजा काही दरबाऱ्यांबरोबर शिकारीला
निघाला. सोबत प्रधान मुल्ला नसरुद्दीनही होता. तो
हुशार असल्यामुळे खुद्द राजा आणि बरेच दरबारी
त्याच्यावर खार खाऊन होते. शिकारीला निघताना
राजाने एक डाव आखला. मुल्लाला जाणीवपूर्वक
एक मरतुकडा आणि अतिशय आळशी घोडा दिला.
सगळे निघाले तेव्हा मुल्ला सोडून बाकीचे घोडे
दौडवत कधीच दृष्टीआड झाले.

सल्ला आणि स्वविचार Read More »

error: Content is protected !!