बेटियां
Prathama & her friends perform @school annual concert.
स्टोअरमध्ये गेल्यावर मुलीला काय घेऊ आणि काय नको असं होत होतं – पण मी म्हणायचो, “हे खरंच तुला गरजेचं आहे का? नको; ठेव परत.” असं करत करत शेवटी फक्त ४०० रु मध्ये ४/५ फुटकळ वस्तू घेऊन स्टोअर मधून बाहेर पडलो. पण त्यातही ती खूष होती. तिला विचारलं, “पप्पांचा राग नाही येत का इतर ठिकाणी पैसे खर्च करतात आणि मला वस्तू परत ठेवायला सांगतात म्हणून?” तर ती म्हणाली, “त्या वस्तूंवाचून माझं काही अडणार नव्हतं पण ज्यांना खरंच एखादी गोष्ट गरजेची आहे त्यांना ती मिळाली तर चांगलंच आहे.” ऐकून बरं वाटलं.
चांगुलपणा आणि दुनियादारी! Read More »
अलिकडेच लिहिलेल्या माझ्या पोस्टला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही पोस्ट लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या