धुरंधर फेम जमील जमालीचे (राकेश बेदी) आम्ही लहानपणापासूनच फॅन आहोत… Yeh Jo Hai Zindagi या दूरदर्शनवरील विनोदी मालिकेत त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं.
टायटल सॉंगमधलं उंटावर डोलत जाणारे मियाँ-बीवी आणि साला — तो सीन आणि “इक अ…ल…ग ही है मजा” चा ठेका अजूनही डोक्यात घट्ट बसलेले आहेत!
पात्रांची नावं तेव्हा ठाऊक होती आता विसरलो… कलाकारांची नावं नंतर माहीत झाली…
मुख्य कलाकार होते –
राकेश बेदी, शफी इनामदार, स्वरूप संपत, सतीश शाह, फरीदा जलाल आणि टिकू टलसानिया…
टीप – या सीरियल चे एपिसोड्स युट्यूबवर उपलब्ध आहेत.


